नाशिक हादरले..लॉजवर नेऊन देखील त्याचे समाधान झाले नाही म्हणून चक्क ..

Spread the love

महाराष्ट्रातील सर्वाधिक शांत शहर म्हणून ओळख असलेल्या नागपूर इथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून सातपूर परिसरात एका महिलेवरील अत्याचाराने क्रौर्याच्या सर्व मर्यादा पार केलेल्या पहायला मिळाल्या आहेत. एका महिलेला आरोपीने चक्क तिच्या लहान मुलीच्या नरड्याला चाकू लावून धमकी देत वारंवार बलात्कार केल्याची तक्रार दाखल केल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली असून आरोपीचे नाव हे आझाद शेख असल्याचे समजते .

महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपी आझाद शेख याने नाशिकच्या त्र्यंबकरोडवरील एका लॉजिंग हॉटेलमध्ये 17 डिसेंबर रोजी रात्रभर बलात्कार केला. आपण विरोध करत असताना त्याने आपल्यासोबत असलेल्या लहान मुलीच्या नरड्याला चाकू लावून आपल्यावर बलात्कार केला.मी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने मुलीच्या नरड्याला चाकू लावून तिला मारून टाकण्याची धमकी दिल्यामुळे विरोध करू शकले नाही.

सदर प्रकार आपल्यासोबत झाल्यावर त्याने मला आपल्या मित्राच्या घरी नेले. तिथेही त्याने आपल्यावर अनेकदा बलात्कार केला. त्यानंतर मला सोडून दिले आणि नाशिक सोडून पळून जायचा प्रयत्न केला. तो नाशिक सोडून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याने आपल्याला फसवले असल्याची जाणीव झाली आणि आपण पोलीस ठाण्यात धाव घेत त्याच्या विरोधात फिर्याद दिली.

महिलेच्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीवर कलम 376 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्याम जाधव यांनी पुढील तपास सुरू केला आहे. गुन्हा दाखल होताच तो फरार होणार असल्याची कुणकुण सातपूर पोलिसांना लागली आणि त्यांनी तातडीने नाशिकरोड परिसरातील रेल्वेस्टेशन गाठले आणि आरोपीला बेड्या ठोकल्या .


Spread the love