पोटात दुखू लागलं म्हणून दवाखान्यात नेलं तर.., मुलगी म्हणतेय की..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार मुंबईत समोर आलेला असून लग्नाचे आमिष दाखवत शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. सांताक्रुजमध्ये ही घटना घडलेली असून तरुणाच्या विरोधात वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सांताक्रुज पूर्व परिसरात पीडित सोळा वर्षीय मुलगी राहत असून शेजारी राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणाने तिला दहा ऑगस्ट रोजी आपल्या घरी बोलावून घेतलेले होते त्यानंतर आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. तिच्या पोटात दुखत असल्याकारणाने रुग्णालयात तिला घेऊन जाण्यात आले त्यावेळी ती गर्भवती असल्याचे समोर आले. आईने विचारपूस केल्यानंतर तिने हा प्रकार सांगितलेला असून आरोपी तरुणाच्या विरोधात वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


Spread the love