लैंगिक सुखासाठी आसुसलेल्या मामीचा भाच्यावर बलात्कार , मुंबईतील घटना

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना समोर आलेली असून मुंबई येथील हे प्रकरण आहे. उत्तर प्रदेशातून मुंबईत मामाकडे राहायला आल्यानंतर अवघ्या सोळा वर्षाच्या मुलावर त्याच्या मामीने अत्याचार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार ताडदेवमध्ये समोर आलेला आहे. ताडदेव पोलिसात या मामीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , मुंबईला राहायला असल्याकारणाने फिर्यादी सोळा वर्षीय मुलगा हा मामाकडे राहण्यास आलेला होता . लैंगिक सुखासाठी आसुसलेली मामी हिने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सुरू केले. मामीचे वय 40 वर्ष असून फिर्यादी मुलाने अखेर हा प्रकार मामाला सांगितला आणि प्रकरण पोलिसात पोहोचले. मामीच्या म्हणण्यानुसार भाच्याचे वय हे वीस वर्षे आहे .


Spread the love