शाळेच्या मैदानात शिक्षिकेचा अल्पवयीन मुलासोबत सेक्स , इतरांना लक्ष ठेवण्यास सांगितलं

Spread the love

सध्या सोशल मीडियावर एका अजब प्रकाराची जोरदार चर्चा सुरू असून अमेरिकेतील मिसौरी  येथील हे प्रकरण आहे . शाळेतील एका हायस्कूलच्या शिक्षिकेने शाळेच्या मैदानावरच एका किशोरवयीन विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवले आणि यावेळी इतर विद्यार्थ्यांना लक्ष ठेवण्याचे काम सांगितले होते . शिक्षिकेला अटक करण्यात आलेली असून या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , आरोपी शिक्षिका ही गणिताची शिक्षिका असून मुलांचे आरोग्य धोक्यात आणणे , बलात्कार, विद्यार्थ्यांशी लैंगिक संबंध आणि मुलाचा विनयभंग केल्याच्या आरोपात तिला अटक करण्यात आलेली आहे . जामीनासाठी सुमारे 25 लाख डॉलर तिला आता द्यावे लागणार आहेत. 

एका विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या या कृत्याची माहिती वरिष्ठांना दिलेली होती . हेली असे या शिक्षिकेचे नाव असून सोळा वर्षीय विद्यार्थ्यांने त्याच्या पाठीवरील ओरखडे हे लकी स्कूलचे अधीक्षक यांना देखील दाखवले . अधिकाऱ्यांनी शिक्षकेचा मोबाईल फोन ताब्यात घेतला त्यावेळी शिक्षिका आणि हा मुलगा यांच्या नातेसंबंधावर चर्चा होत होती असे आढळून आलेले असून आपण काहीही चुकीचे केलेले नाही सोळा वर्षाच्या मुलाच्या वडिलांना या प्रकाराची माहिती होती असे शिक्षकेने म्हटलेले आहे त्यानंतर वडिलांना देखील पोलिसांनी आरोपी बनवलेले असून ताब्यात घेण्यात आलेले आहे. 


Spread the love